शरद फाउंडेशन कुंडल : व्हिजन आणि उपक्रम
शरद फाउंडेशन कुंडल संचलित शरद आत्मनिर्भर अभियानांतर्गत समाजातील गरजू लोकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात, ज्यामध्ये गरजू लोकांना वैदयकीय सुविधा, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यापासून त्यांच्या कुटुंबाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक हातभाराची मदतही पोहचवली जाते.
Read More शरद फाउंडेशन कुंडल : व्हिजन आणि उपक्रम